Saturday, January 31, 2009

एमबीएचे भवितव्य उज्ज्वल

आयईएस मॅ नेजमेण्ट कॉलेज अॅण्ड रिसर्च सेण्टरमध्ये तीन पूर्णवेळ आणि तीन अर्धवेळ अभ्यासक्रम चालवले जातात.

१) मास्टर ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज (एमएमएस)- २ वर्षं - पूर्ण वेळ

२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेण्ट (पीजीडीएम)- २ वर्षं - पूर्ण वेळ

३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेण्ट (हेल्थ केअर अॅण्ड फार्मास्युटिकल मॅनेजमेण्ट(पीजीडीएम(एचसीपीएम)- २ वर्षं - पूर्ण वेळ

४) मास्टर ऑफ फायनान्शिअल मॅनेजमेण्ट (एमएफएम)- ३ वर्षं- अर्ध वेळ

५) मास्टर ऑफ माकेर्टिंग मॅनेजमेण्ट (एमएमएम)- ३ वर्षं - अर्ध वेळ

६) मास्टर ऑफ इन्फोर्मेशन मॅनेजमेण्ट (एमआयएम)- ३ वर्षं-अर्ध वेळ

No comments:

Post a Comment